ताज्या बातम्या राष्ट्रीय

देशात मोदींविरोधी लाट? काँग्रेसच्या दावा अन् आकडेवारींचं सत्य, पाहा स्पेशल रिपोर्ट

काँग्रेसने केलेल्या Anti incumbency चा दावा फोल; 2018 आणि 2023 ची आकडेवारी काय सांगते? नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशाची स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसला छत्तीसगड आणि राजस्थानातील आपली सत्ताही कायम ठेवता आली नाही आणि पराभवाचा सामना करावा लागला. मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसकडून Anti incumbency म्हणजेच सत्ता विरोधी लाट असल्याचा दावा केला जात होता. मात्र […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

छत्तीसगडमध्ये महिला आमदारांनी रेकॉर्ड मोडले, अन्य तीन राज्यांच्या तुलनेत चांगली कामगिरी

रायपूर राजकारणातील महिलांचा वाटा हा नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे. त्यात काल लागलेल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुक निकालातून एक चांगली बातमी समोर आली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि तेलंगणा या तीन राज्यांच्या तुलनेत छत्तीसगडमध्ये महिला आमदारांची संख्या वाढली असल्याचे नव्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. छत्तीसगड विधानसभेत पहिल्यांदा तब्बल १८ महिला आमदार शपथ घेणार आहेत. येथील […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

नेमकं कोणाचं अपयश? छत्तीसगडमध्ये काँग्रेस का हरली, ही आहेत कारणं

भाजपने छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या तुलनेत चांगली आघाडी मिळवत सत्तास्थापनेकडे वाटचाल सुरू केली आहे. अशा परिस्थितीत छत्तीसगडमधील काँग्रेसची बोट बुडण्याच्या कारणांची राजकीय वर्तुळात चर्चा केली जात आहे. काय आहेत ती कारणं, जाणून घेऊया.