महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुख्य सचिव डॉ नितीन करीर ॲक्शन मोडवर

सर्वच विभागांची घेतली झाडाझडती..! X : @NalavadeAnant मुंबई: राज्याच्या मुख्य सचिवपदी नितीन करीर यांनी १ जानेवारी रोजी सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी प्रधान सचिव, सचिव व कक्ष अधिकाऱ्यांपर्यंत झाडाझडती घेण्यास सुरूवात केली. येत्या काही दिवसांत प्रशासनात मोठ्या प्रमाणावर अदलाबदल घडण्याची शक्यता एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आपले नावं न सांगण्याच्या अटीवर आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली. त्याचे झाले […]