पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पात काय असेल खास? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं स्पष्ट
Twitter : @therajkaran नवी दिल्ली फेब्रुवारीमध्ये सादर होणारा अर्थसंकल्प व्होट ऑन अकाउंट असेल. म्हणजेच यामध्ये कोणत्याही मोठ्या घोषणा होणार नाहीत. निवडणुकीचे वर्ष असल्याने अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget 2024) सादर करावा लागेल पण, आता स्वत: अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पात कोणतीही मोठी घोषणा होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. हा केवळ वोट-ऑन अकाऊंट […]