BJP MLA Amit Satam addresses the Maharashtra Legislative Assembly during a discussion on reforms, transparency and governance in the Brihanmumbai Municipal Corporation (BMC). ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘५ टक्के अर्थकारणाला लगाम’; मुंबई महापालिकेतील ₹1,550 कोटींची बचत केल्याचा अमित साटम यांचा दावा

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनात गेल्या चार महिन्यांत मोठ्या प्रमाणावर पारदर्शकता आणण्यात आली असून, कथित ‘पाच टक्के अर्थकारण’ संपुष्टात आणण्यात यश आले आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या हिताचे नसलेले प्रस्ताव रोखून सुमारे ₹1,550 कोटींची बचत करण्यात आली, असा दावा भाजप आमदार अमित साटम यांनी बुधवारी विधानसभेत केला. नियम २९३ अंतर्गत प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होताना साटम म्हणाले की, पूर्वी महापालिकेत शालेय विद्यार्थ्यांसाठी खरेदी होणाऱ्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Mahad : रहिवाशांची घरपट्टी निम्मी करण्याची घोषणा ठरणार ‘गेम चेंजर’!

नगरपरिषदेच्या उत्पन्नातील तूट शासनाकडून भरून काढण्याचा मंत्री अदिती तटकरे यांचा शब्द** महाड – नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा गाठताना महाडमध्ये राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कुमारी अदिती तटकरे यांनी केलेली मोठी घोषणा चर्चेत आली आहे. महाड शहरातील घरपट्टी निम्मी करण्याचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला असून ही घोषणा निवडणुकीत ‘गेम चेंजर’ ठरू शकते, अशी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुंबई महापालिकेच्या ताब्यात द्यावे; ६ नोव्हेंबरला अंधेरीत आंदोलनाचा इशारा

मुंबई: अंधेरी येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी होत असून, हे हॉस्पिटल उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या निर्णयाचा विरोध करण्यासाठी ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता हॉस्पिटलसमोर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अंधेरी विकास समितीने दिली. या संदर्भात मुंबईचे माजी उपमहापौर […]