धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री विरोधात गुन्हे दाखल करा : काँग्रेसची मागणी

X : @therajkaran मुंबई : कर्नाटकातील गणपती विसर्जनाबाबत (Ganesh Visarjan in Karnataka) फेक न्यूज पसरवून राज्यात धार्मिक तेढ निर्माण केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने (MPCC) केली आहे. यासंदर्भात कुलाबा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नवनीत राणा आज भाजपात प्रवेश करणार? नागपुरात पक्षाच्या मेळाव्यात राष्ट्रीय अध्यक्षांची घेणार भेट

नागपूर – अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना तोंड फुटलंय. आज नागपुरात भाजपाचा मेळावा होणार आहे, या मेळाव्याला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे उपस्थित राहणार आहेत. नवनीत राणाही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यामुळं या मेळाव्यात नड्डा यांच्या उपस्थितीत राणा या भाजपात येतील अशी चर्चा आहे. […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

महाराष्ट्राच्या आरोग्यसुविधांसाठी एडीबीच्या 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा बुस्ट !

देवेंद्र फडणवीसांनी मानले नरेंद्र मोदी, निर्मला सीतारामन यांचे आभार Twitter : @NalavadeAnant मुंबईराज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांचे तसेच संलग्न रुग्णालयांचे आधुनिकीकरण करण्यासाठी आशियाई विकास बँकेने 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतके वित्तीय सहाय्य करण्यास सहमती दर्शविली आहे. आशियाई डेव्हलपमेंट बँकेच्या (Asian Development bank) बोर्डाने आज याला मंजुरी दिली. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वात सरकार […]