आदिवासी विभागाच्या निधीची पळवा पळवी थांबणार!
Twitter : @vivekbhavsar मुंबई, महाराष्ट्रातील आदिवासी आमदार आणि खासदारांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतल्यानंतर अवघ्या तीन दिवसात महाराष्ट्र जनजाती सल्लागार परिषद आज बैठक बोलावण्यात आली. तब्बल चार वर्षांनी झालेल्या या बैठकीत आदिवासी विभागाच्या निधीची अन्य विभागांकडून पळवा -पळवी होणार नाही, याची हमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिवासी आमदार- खासदारांना दिली. आदिवासी विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत […]