Assembly Session : दारू दुकानांच्या स्थलांतरासाठी सोसायटीची एनओसी बंधनकारक — उपमुख्यमंत्री अजित पवार
नागपूर : राज्यात एफ.एल.–2 आणि सी.एल.–3 परवानाधारक विदेशी व देशी दारूची किरकोळ विक्री करणाऱ्या दुकानांच्या स्थलांतरासाठी नोंदणीकृत सोसायटीची एनओसी अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री व उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली. आ. शंकर जगताप यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, “संबंधित दुकान जर सोसायटीच्या हद्दीत असेल, तर त्या सोसायटीची […]
