अजित पवारांनाही पराभवाची चाहूल – अतुल लोंढे
मुंबईभारतीय जनता पक्षाचे (BJP) सरकार ४ जूनला पुन्हा सत्तेत येणार नाही, हे स्पष्ट झालेले आहे. अब की बार ४०० पार, च्या कितीही गप्पा मारल्या तरी देशात तशी परिस्थिती नाही. लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha elections) पराभव दिसत असल्याने भाजपाच्या सहकारी पक्षांमध्येही चलबचल वाढू लागली आहे. कारण ४ जूनला एनडीएचा (NDA) पराभव होऊन इंडिया आघाडीचेच (INDIA alliance) […]