काँग्रेस नेते सुनील केदारांचा जामीन अर्ज फेटाळला!
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १५० कोटींचा सरकारी रोखे खरेदी घोटाळा करणारे काँग्रेस नेते सुनील केदार यांना शनिवारी सत्र न्यायालयाकडून जोरदार झटका बसला. सत्र न्यायालयाने केदारांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यांची दोषसिद्धीला स्थगिती आणि शिक्षा निलंबन व जामीन देण्याची विनंती सत्र न्यायालयाने नामंजूर केली. त्यामुळे आमदारकी परत मिळवण्याचे केदार यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. केदार […]









