महाराष्ट्र ताज्या बातम्या

भाजप धक्कातंत्रानुसार मराठवाड्यात लोकसभेचे उमेदवार निवडणार?

X : @therajakaran भारतीय जनता पक्ष हा शिस्तीचा पक्ष म्हणून ओळखला जातो. राजकारणातील पुढील पिढी तयार करण्यासाठी भाजपाच्यावतीने महत्त्वाचे पाऊल टाकले जात आहेत. त्याची अनुभूती अलीकडे मुख्यमंत्री पदाच्या निवडीत संपूर्ण देशाने पाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रमाणे मध्य प्रदेश ,राजस्थान, आणि छत्तीसगड या तिन्ही ठिकाणी मुख्यमंत्रीपदाच्या रूपाने नवीन चेहरा निवडला, त्याचप्रमाणे मराठवाड्यात आगामी लोकसभेसाठी उमेदवार निवडत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

देशाच्या लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसचा एल्गार

देशभरातील काँग्रेस नेते नागपुरात; महागाई, बेरोजगारी, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ‘काँग्रेस है तैयार’! नागपूर देशावर जेव्हा संकट येते तेव्हा याच नागपूरच्या भूमितून काँग्रेसने एल्गार पुकारला. आज देशाची लोकशाही व्यवस्था, संविधान व लोकशाहीचे चारही स्तंभ धोक्यात आहेत, ही व्यवस्था अबाधित राखणे हे काँग्रेस पक्षाचे दायित्व आहे. नागपूरच्या पवित्र भूमितून काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिवशी 28 तारखेला भारतीय जनता […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

मणिपूर ते मुंबई, 6200 किमीचा प्रवास…राहुल गांधींच्या भारत जोडोचं दुसरं पर्व ‘भारत न्याय यात्रा’

X : @therajkaran नवी दिल्ली काँग्रेसकडून 14 जानेवारी ते 20 मार्चपर्यंत भारत न्याय यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. या यात्रेला मणिपूर ते मुंबईपर्यंत असेल. काँग्रेस महासचिव के.सी. वेणुगोपालने याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, भारत न्याय यात्रा अधिकतर अंतर बसने पार करणार आहे. काही ठिकाणी पदययात्रा केली जाईल. भारत न्याय यात्रा ही आसाम, पश्चिम बंगाल, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘है तैयार हम ‘ 28 डिसेंबरच्या महारॅलीसाठी नागपूरची ऐतिहासिक भूमी सज्ज

नागपूर देशातील लोकशाही केंद्र शासनाच्या दडपशाही धोरणामुळे धोक्यात आली आहे. संविधान संपविण्याचा घाट घालण्याचे काम सुरू आहे. अशा दडपशाही धोरणामुळे देशातील गंभीर बनलेल्या महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अत्याचारी, दडपशाही वृत्तीला संपविण्यासाठी व भ्रष्टाचार मुक्त, अत्याचार मुक्त, महागाई मुक्त भारताच्या नवनिर्मितीसाठी काँग्रेस पक्ष तयार आहे. त्यासाठी आम्ही सर्व तयार असून ‘ […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

‘राम मंदिर हा खरा मुद्दा की महागाई, बेरोजगारीवर चर्चेची आवश्यकता?’, सॅम पित्रोदाचं मोठं वक्तव्य

नवी दिल्ली देशात अयोध्येच्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेचे तयारी मोठ्या दणक्यात सुरू आहे. यादरम्यान काँग्रेस नेता सॅम पित्रोदा यांनी मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. राम मंदिर हा खरा मुद्दा आहे का ? ते म्हणाले की, राम मंदिरापेक्षा शिक्षण, रोजगार, अर्थव्यवस्था, महागाई, आरोग्याचा खरा मुद्दा आहे. या मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी. सॅम पित्रोदा इंडियन ओव्हरसीज काँग्रसचे […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

आता अमित शाहांकडे प. बंगालची जबाबदारी, भाजपची जुनी कोअर कमिटी बरखास्त

नवी दिल्ली भाजपकडून पश्चिम बंगालमधील संघटनेत मोठा बदल केला जात आहे. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असून 2022 मधील 24 सदस्यांची कोअर समिती बरखास्त केली आहे. याऐवजी आता 14 सदस्य संख्या असलेली नवी कोअर कमिटी आणि 15 सदस्यांची निवडणूक समितीची स्थापना करण्यात आली आहे. नव्या कोर कमिटीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावाचा समावेश […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘आम्ही तयार आहोत…’; नागपुरात काँग्रेसच्या स्थापना दिवसाची तयारी सुरू

मुंबई काँग्रेस पक्षाला 28 डिसेंबर रोजी 138 वर्ष पूर्ण होतील. यानिमित्ताने काँग्रेसकडून नागपूरमध्ये मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. पक्षाने या कार्यक्रमासाठी ‘आम्ही तयार आहोत’ अशी घोषणा केली आहे. 28 डिसेंबर रोजी नागपूर येथे काँग्रेस स्थापना दिवस साजरा (Congress Foundation Day at Nagpur on 28th December) केला जाणार आहे. यासाठी पक्षाने तयारी सुरू केली आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

आताची मोठी बातमी! अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार? बड्या नेत्याचा दावा

नांदेड एकनाथ शिंदे गट आणि अजित पवारांनी पक्ष फोडून भाजपसोबत सत्ता स्थापन केली आणि त्यानंतर विधानसभेचे चार राज्यांचे निकाल लागल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. येत्या काळात महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये महाभूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसमधील मोठे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याचे संकेत आहेत. भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

काँग्रेसवाल्यांनो, परत येऊन रडलात तर ठोकून काढू; सुजात आंबेडकरांचा इशारा

नांदेड वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे पूत्र सुजात आंबेडकर यांच्या नांदेड येथे सभेचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी जनतेला संबोधित करताना त्यांनी काँग्रेस नेत्यांसह इंडिया आघाडीवर निशाणा साधला. तुम्हाला संधी दिली होती, पुन्हा रडत येऊ नका… पुन्हा रडत आलात तर ठोकून काढू असा इशारा सुजात आंबेडकर यांनी इंडिया आघाडीला दिला आहे. यावेळी सुजात […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

‘भाजपचा नारा, बेटी रुलाओ, बेटी सताओ और बेटियों को घर बिठाओ’; काँग्रेस आक्रमक

नवी दिल्ली ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपट्टू साक्षी मलिक हिने संतापाच्या भरात निवृत्तीची घोषणा केल्यानंतर विरोधी पक्षांनी भाजपला घेराव घातला आहे. गुरुवारी साक्षी मलिकच्या निवृत्तीच्या (Olympic champion Sakshi Malik Retirement) घोषणेनंतर विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मोदी सरकारविरोधात आपला राग व्यक्त केला. आज काँग्रेसने पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला. कुस्तीपट्टू महिला खेळाडूंवरील लैंगिक शोषणाचे आरोपी भाजप […]