बिल्डरांच्या ‘विश्वासघाता’ने संविधान धोक्यात; लाखो कुटुंबांसाठी ॲड. जुन्नरकर यांचे उच्च न्यायालयाला भावनिक पत्र
मुंबई — मुंबई आणि महाराष्ट्रातील पुनर्विकास प्रकल्पांमध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या बिल्डरांच्या विश्वासघात, विलंब आणि आर्थिक हेराफेरीमुळे लाखो नागरिकांचा संविधानिक ‘निवाराचा हक्क’ (Article 21) आज गंभीर धोक्यात आला आहे. या “सार्वजनिक आपत्कालीन परिस्थिती”वर तातडीने न्याय मिळावा म्हणून ॲड. धनंजय जुन्नरकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना थेट भावनिक पत्र-याचिका पाठवली आहे. भाडे थकल्याने अनेक ज्येष्ठ […]

