वन नेशन, वन इलेक्शन लोकशाहीला घातक: संजय राऊत
X : @NalawadeAnant मुंबई: देशात आणि राज्यात पराभव स्पष्ट दिसत असल्यानेच वन नेशन वन इलेक्शन सारखे फंडे भाजप राबवत आहे. भविष्यात नो इलेक्शन हा त्यांचा नारा असून त्याची सुरुवात आतापासून झाल्याचे सांगत भाजपच्या अशा धोरणांमुळे देशाला धोका निर्माण होईल. त्यामुळेच वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पनाच संविधान विरोधी आणि देशातील लोकशाहीला घातक आहे, अशा शब्दांत […]