साऊथचे सुपरस्टार आणि DMDK नेता विजयकांत यांचं कोविडमुळे निधन
चेन्नई कोरोनामुळे एक ज्येष्ठ नेत्याचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार आणि डीएमडीके नेता विजयकांत यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. देसिया मुरपोक्कु द्रविड कडगमचे नेता आणि जुन्या काळातील प्रसिद्ध तमिळ अभिनेता विजयकांत यांचं गुरुवारी चेन्नईच्या एका रुग्णालयात निधन झालं. ते ७१ वर्षांचे होते. मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ […]
 
								


