तर गुन्हेगारीवर आळा बसेल…
X: @abhaykumar_d मराठवाड्यातील बीडच्या गुन्हेगारीवरून संपूर्ण महाराष्ट्रात रणकंदन माजले आहे. तसे पहिले तर मराठवाड्यात खरोखरच गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गुन्हेगारी वाढण्यामागे वेगवेगळी कारणे असतात. परंतु त्याच गुन्ह्यांना रोखण्यासाठी योग्य नियोजन व खरी हिम्मत दाखविली तर गुन्हेगारी नक्कीच थांबू शकते. वाढलेली गुन्हेगारी केवळ मराठवाड्यापूरती सीमित नाही. तर संपूर्ण महाराष्ट्रात हा प्रकार दिसून येतो. मुख्यमंत्री […]