महाराष्ट्र ताज्या बातम्या

जिरायती शेतीसाठी १३,६०० प्रतिहेक्टरी, बागायतीसाठी २७ हजार तर बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार..

शेतकऱ्यांना दोन हेक्टरवरुन तीन हेक्टरी मदत मिळणार X: @therajkaran नागपूर: नैसर्गिक संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना यापूर्वी दोन हेक्टरी मदत केली जायची. मात्र महायुती सरकारने तीन हेक्टरी मदत देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले.  अल्पकालीन चर्चेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नैसर्गिक संकटात सापडलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना […]