भूकंपग्रस्तांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य द्या – डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश
Twitter : @therajkaran मुंबई लातूर, धाराशीव जिल्ह्यातील भूकंपग्रस्तांच्या (earthquake victims) समस्या व प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी संबधित विभागांनी प्राधान्य द्यावे. या कामासाठी निश्चित कालमर्यादा अखून त्यानुसार कार्यवाही करावी, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr Neelam Gorhe) यांनी आज दिले. लातूर आणि धाराशीव (Latur and Dharashiv) जिल्ह्यातील भूकंपग्रस्तांच्या समस्यांबाबत डॉ नीलम गोऱ्हे यांच्या […]