महाराष्ट्र ताज्या बातम्या

Sahitya Sammelan :साहित्य–संस्कृतीचा पूल एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जातो; मराठी शाळा बंद करू नका – संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील

सातारा: छत्रपती शाहू महाराज साहित्य नगरीत सुरू झालेल्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात पानिपतकार विश्वास पाटील यांनी मराठी भाषा, शिक्षण आणि संस्कृतीबाबत कळकळीची भूमिका मांडली. “साहित्य–संस्कृतीचा पूल एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जात असतो. कर्नाटकात एखाद्या शाळेत एकच विद्यार्थी असला तरी कन्नड शाळा सुरू राहते; महाराष्ट्रात मराठी शाळा बंद करू […]

लेख

कार्तिगाई दीप वाद : द्रमुकचा हिंदू परंपरा आणि न्यायव्यवस्थेवरील निखळ हल्ला

तिरुपारंकुंद्रममधील कार्तिगाई दीपम प्रकरणाने तामिळनाडूची खरी राजकीय आणि प्रशासकीय वास्तवता उघड केली आहे. भगवान मुरुगन यांच्या शतकानुशतके चालत आलेल्या पवित्र परंपरेला रोखण्याचे काम कुणी धर्मसंस्था, कुणी स्थानिक समुदाय किंवा कुणी वक्फ बोर्डाने केले नाही; हे पवित्र विधी थांबवले ते राज्यातील सत्ताधारी द्रमुक सरकारने. मद्रास उच्च न्यायालयाने दीप पेटवण्याचा अधिकार भक्तांना परत दिल्यानंतरही द्रमुक प्रशासनाने जणू […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

India House : आता लंडनमधील ऐतिहासिक “इंडिया हाऊस” राज्य सरकार घेणार : ॲड. आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई – भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात ऐतिहासिक ठसा उमटवणारे लंडनमधील “इंडिया हाऊस” (India House in London) लवकरच महाराष्ट्र सरकार ताब्यात घेणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार (Minister Ashish Shelar) यांनी बुधवारी केली. यापूर्वी राज्य सरकारने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे लंडनमधील निवासस्थान विकत घेतले होते. आता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांच्या वास्तव्याने पावन झालेले “इंडिया हाऊस” स्मारक […]