ताज्या बातम्या महाराष्ट्र

सखी सावित्री’ समितीचे एका महिन्यात गठन : दीपक केसरकर

Twitter : @therajkaran मुंबई राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामुलक वातावरण निर्मितीसाठी ‘सखी सावित्री’ समिती गठन करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. पुढील एका महिन्यात सर्व शाळांमध्ये या समित्यांचे गठन करावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिले. राज्य बाल हक्क आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शाह यांनी या अनुषंगाने […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

..अन् मंत्रालयात घुमला ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’चा गजर

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यातील वारकरी संप्रदायाच्या विविध मागण्यांसंदर्भात वारकरी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राज्य शासनाला वारकरी बांधवांविषयी आत्मियता, आदर, सन्मानच असून वारकऱ्यांच्या मागण्यांबाबतचा पाठपुरावा करण्यासाठी मंत्री दादा भुसे समन्वय करतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी शिष्टमंडळाला सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे यावेळी वारकरी बांधवांनी ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’चा एकच गजर केला. त्यामुळे मंत्रालयाच्या […]