Mahayuti meeting : महायुतीची बैठक अचानक रद्द : जागा वाटपाचा तिढा सुटता सुटेना!
X: @therajkaran मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये सध्या जागावाटपासाठी रस्सीखेच सुरु आहे. कोण कुठल्या जागेवर लढणार? यावरून चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. कारण कुठलाही पक्ष सहजासहजी एखाद्या जागेवरुन आपला दावा मागे घेणार नाही. त्याचा मोठा फटका भविष्यात बसू शकतो. महायुती राज्यात सत्तेवर आहे. शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्ष महायुतीमध्ये […]