अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी बेमुदत संप
Twitter : @therajkaran मुंबई राज्यातील अंगणवाडी कर्मचारी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ४ डिसेंबर पासून राज्यव्यापी बेमुदत संप करणार आहेत. संबंधित निवेदन महिला व बालविकास विभागाचे मंत्री, प्रमुख सचिव आणि आयुक्तांना निवेदन दिले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम ए पाटील यांनी दिली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिवसभर काम करुन देखील अनेक व्यवसायाच्या किमान वेतनापेक्षाही अत्यंत […]