New railway track nearing completion in rural Maharashtra, symbolizing long delayed infrastructure project महाराष्ट्र ताज्या बातम्या

३६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अहिल्यानगर–बीड–परळी रेल्वेमार्ग पूर्णत्वाकडे

By डॉ अभयकुमार दांडगे  मराठवाड्यातील बहुप्रतिक्षित अहिल्यानगर–बीड–परळी रेल्वेमार्ग अखेर पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत असून, तब्बल ३६ वर्षे प्रलंबित राहिलेला हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या रेल्वेमार्गाच्या कामासाठी १५ मेची अंतिम मुदत देण्यात आली असून, मध्य रेल्वे, रेल्वे बोर्ड आणि जिल्हा प्रशासन या प्रकल्पाला गती देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मे अखेरपर्यंत उर्वरित कामे पूर्ण करून […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्राच्या देवत्वाला जोडणारा महामार्ग: “श्रद्धा आणि विकासाची नवी वाट”

X: @vivekbhavaar महाराष्ट्रातील विकास आणि सांस्कृतिक ओळख यांचा संगम जिथे होतो, अशा काही प्रकल्पांमध्ये शक्तीपीठ महामार्गाचा प्रस्ताव वेगळ्या नजरेने पाहण्यासारखा आहे. गेल्या काही वर्षांत राज्यात अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांवर प्रश्न उपस्थित झाले, तर काहींना तीव्र विरोधही झाला. मात्र प्रत्येक सरकारी प्रकल्पाचा अर्थ केवळ वाद, शंका किंवा भ्रष्टाचार असा नसतो—काहीवेळा सरकार योग्य दिशेने पावले उचलते आणि […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Asian Development Bank: आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने ‘मिशन’ राबवा – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : राज्यातील आरोग्य उपकेंद्रांपासून ते तृतीय व चतुर्थ दर्जाच्या रुग्णालयांपर्यंतच्या आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने व्यापक प्रकल्प राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यांनी या प्रकल्पाची अंमलबजावणी ‘मिशन’ स्वरूपात करण्यावर भर दिला. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महायुती सरकारच्या बाजूने कौल : एकनाथ शिंदे

Twitter : @NalavadeAnant मुंबई बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी धडा शिकवला असून राज्याच्या सर्वांगीण विकासाचे निर्णय घेतल्यामुळेच जनतेने महायुती सरकारच्या बाजूने कौल दिला असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दल समाधान व्यक्त केले. वर्षा या निवासस्थानी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.  वर्षभरामध्ये आम्ही केलेली विकासाची कामे आणि सरकारकडून मिळणारे […]