विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय; ठाकरे गटाला मोठा धक्का, खरी शिवसेना शिंदेंचीच!
मुंबई राज्याला नवी कलाटणी देणारा आमदार अपात्रता प्रकरणावर निकालवाचन सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना कोणाची यावर आपले निरीक्षण आणि निकाल नोंदवला. मूळ राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता देतो असा निकाल नार्वेकरांनी यावेळी दिला. यावेळी उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी सांगितल्यानुसार, शिवसेनेची १९९९ ची घटना ग्राह्य […]








