nana patole ताज्या बातम्या महाराष्ट्र

पराभवाच्या भितीनेच नॅशनल हेराल्डवर कारवाई : नाना पटोले

Twitter : @NalavadeAnant मुंबई राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly election 2023) पराभव होत असल्याचे चित्र दिसत असल्यानेच हताश आणि निराश झालेल्या मोदी सरकारने राजकीय सुडबुद्धीने नॅशनल हेराल्डवर (National Herald) ईडीची कारवाई केली, असा थेट आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला. पण काँग्रेस पक्ष […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

वंचित बहुजन आघाडीची मुंबईत ‘संविधान सन्मान महासभा’ !

Twitter : @therajkaran मुंबई वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aghadi) येत्या 25 नोव्हेंबर रोजी संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर “संविधान सन्मान महासभे”चे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संविधानाने (Constitution of India) या देशातील शोषित, वंचित, अल्पसंख्यांक, दलित – आदिवासी, ओबीसी व धार्मिक समुह या सर्वांच्या हक्क अधिकारांचे संरक्षण केले आहे. समता, बंधुता आणि न्यायाची हमी दिली आहे. […]

राष्ट्रीय

संविधान बदलासंदर्भात पंतप्रधानांनी खुलासा करावा – प्रदेश काँग्रेसची मागणी

Twitter : @NalavadeAnant मुंबई डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलण्याची भाषा आरएसएस (RSS) व भाजपामधून (BJP) सातत्याने केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय (Economic Advisor Bibek Debroy) यांनी एका लेखात संविधान बदलण्याची भाषा केली आहे. बिबेक देबरॉय यांच्याप्रमाणेच भाजपच्या कृपेने राज्यसभा खासदार झालेले निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई (BJP RS […]