आंतरराज्य मानव तस्करीवर प्रतिबंध आणा- डॉ. निलम गोऱ्हे
Twitter : @therajkaran नागपूर खडीगंमत व तत्सम कला आयोजनातून होणारे महिलांचे शोषण रोखण्यासाठी आंतरराज्य मानव तस्करीवर प्रतिबंध आणण्याचे तसेच विशेष पोलीस महानिरिक्षकांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती नेमून 15 दिवसाच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी यंत्रणांना दिले. भंडारा जिल्ह्यात नुकतेच खडीगंमत कार्यक्रमांतर्गत घडलेल्या हिडिस व महिलांच्या अपमानकारक कृत्याची गंभीर […]



