साप्ताहिक ‘जीवन मार्ग’चे संपादक डॉ. उदय नारकर यांना जिवे मारण्याची धमकी; संपादक मंडळाचा निषेध
मुंबई: साप्ताहिक जीवन मार्गचे संपादक आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी राज्य सचिव तसेच अखिल भारतीय किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष व सीआयटीयुचे नेते डॉ. उदय नारकर यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या धमकीचा जीवन मार्ग संपादक मंडळाने तीव्र निषेध नोंदवत संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड […]
