महाराष्ट्र

राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष – शरद पवार

X : @NalavadeAnant मुंबई – राज्यात पावसाची स्थिती गंभीर असून १९ जिल्ह्यातील ४० तालुके गंभीर, तर १६ तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ (drought) म्हणजेच ७३ टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. आता लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) पार पडलेल्या असताना दुष्काळी परिस्थितीकडे मात्र राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष झाले आहे, अशा शब्दांत शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पक्षप्रमुख शरद […]