ताज्या बातम्या मुंबई राष्ट्रीय

महादेव अॅप प्रकरणात मोठी कारवाई, सह-संस्थापक रवी उप्पलला दुबईतून अटक

नवी दिल्ली महादेव अॅप प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. दुबईच्या लोकल पोलिसांनी यावर कारवाई करीत मुख्य आरोपीचा सहकारी आणि अॅपचा सहसंस्थापक रवी उप्पल याला दुबईमधून अटक करण्यात आली आहे. भारतातील एजन्सी सातत्याने दुबई सरकारच्या संपर्कात होती आणि आरोपीला अटक करण्याबाबत चर्चाही केली जात होती. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, 43 वर्षीय उप्पल याला गेल्या आठवड्यातील दुबईतून […]