महाराष्ट्र

….आणि म्हणूनच मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता

मंत्री छगन भुजबळ यांची स्पष्टोक्ती….! X :@NalavadeAnant मुंबई: मी सत्तारूढ सरकारमध्ये एका जबाबदार खात्याचा मंत्री असल्याने ओबीसी मेळाव्यात बोलू शकत नव्हतो. या मेळाव्यात मी माझ्याच सरकार विरोधात माझी परखड भूमिका बोलून दाखवणार असल्याने म्हणजेच एक प्रकारे सरकार विरोधात बोलणार असल्याने मी त्यावेळी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, अशी स्पष्टोक्ती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

खबरदार.. आमच्या वाट्याला याल तर याद राखा – छगन भुजबळ

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यात बहुसंख्य असलेल्या ओबीसी समाजाच्या तुटपुंज्या आरक्षणात वाटेकरी तयार केले जात आहे. मात्र, आम्ही ओबीसींच्या आरक्षणाला (OBC reservation) धक्का लागू देणार नाही. आमच्या वाट्याला याल तर याद राखा, अशा शब्दात राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ओबीसींच्या महाएल्गार सभेतून मनोज जरांगे – पाटील (Manoj Jarange – Patil) […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

Twitter : @therajkaran मुंबई ओबीसी समाजाच्या आरक्षणाला (OBC reservation) धक्का लागता कामा नये. ओबीसी समाजाचे आरक्षण टिकवणे सरकार आणि विरोधी पक्ष यांची सामूहिक जबाबदारी आहे. ओबीसींच्या हक्काचे रक्षण करण्याबरोबरच सर्व समाजाला न्याय देण्याचे काम आम्ही मिळून करू, जीवात जीव असेपर्यंत ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी लढणार, असा विश्वास देत जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी […]