महाराष्ट्र ताज्या बातम्या

रायगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा, शुक्रवारी दिल्लीतील ASI बैठकीत पुन्हा ऐरणीवर

युनेस्को दर्जानंतरही ऐतिहासिक किल्ल्यांच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष?   मुंबई  — युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ अशा एकूण १२ छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक किल्ल्यांचा समावेश होऊन तब्बल सहा महिने उलटून गेले असले, तरी या दर्ज्यानंतर लागू होणाऱ्या संरक्षण व संवर्धन निकषांची अंमलबजावणी करण्याबाबत राज्य सरकार आणि भारतीय पुरातत्त्व विभाग (ASI) दोघांच्याही पातळीवर गंभीर उदासीनता दिसून […]