राष्ट्रीय ताज्या बातम्या

देशातील लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत होत आहेत : अनंत गाडगीळ

जर्मनी :  “आर्किटेक्ट म्हणून माझ्या व्यावसायिक आयुष्यात मी असंख्य इमारतींचे स्तंभ भक्कमपणे उभारले. मात्र आज एक विरोधी पक्षाचा नेता म्हणून देशातील राजकीय परिस्थितीकडे पाहताना, लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत होत चालल्याचे स्पष्टपणे दिसत आहे,” असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व प्रसिद्ध आर्किटेक्ट अनंत गाडगीळ यांनी जर्मनीत केले. जर्मनीतील प्रसिद्ध हायडलबर्ग विद्यापीठाने यंदाच्या हिवाळी सत्रात “लोकशाहीपुढील आव्हाने” […]