महाराष्ट्र ताज्या बातम्या

आशा आणि श्रावण गायकवाड यांना आदर्श माता-पिता पुरस्कार जाहीर

पुणे: कर्तुत्व आणि श्रीमंती फक्त भौतिक सुख संपत्ती मध्ये नसून प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या मुलांना शिकवून त्यांना करिअरच्या टप्प्यावर स्थिरस्थावर करणारे, तसेच आजहीसामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून समाजसेवेचे अविरत कार्य करणाऱ्या टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर रहिवाशी आशा आणि श्रावण गायकवाड यांना सुसंगत फौंडेशन, पुणे यांच्याकडून आदर्श माता-पिता पुरस्कार जाहीर झाला आहे. टाकळी ढोकेश्वर येथील मूळ रहिवासी असलेले […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

ठाण्यात मुलीला गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न केलेल्या गुन्हेगाराला बेड्या ठोका – अतुल लोंढे

X: @therajkaran नागपूर: ठाण्यात एका मुलीच्या अंगावर गाडी घालून तीला चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असला तरी गुन्हेगाराला मात्र अजून अटक करण्यात आलेली आहे. यात काहीतरी गौडबंगाल असून संशयाला बळ देणारे आहे. देवेंद्र फडणवीस हे अतिशय कार्यक्षम व सक्षम नेते आहेत असे सांगितले जाते मग एवढे कार्यक्षम नेते गृहमंत्री […]