HOSPITAL महाराष्ट्र

मराठवाड्यात शासकीय रुग्णालये व उपचार रामभरोसे

देवाचा प्रसाद ग्रहण करत असताना अगदी भक्तीभावाने घेतला जातो. तसेच डोळे बंद करून विश्वासाने गोळ्या औषधी ही खाण्यात येतात. देवाच्या प्रसादावर जेवढा विश्वास ठेवण्यात येतो , तेवढाच विश्वास डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्यांवर ठेवल्या जातो. परंतु जर गोळ्या – औषधीच बनावट असतील किंवा त्यामुळेच जीवाला धोका आहे, असे समजल्यावर त्या माणसांची काय अवस्था होईल ? याचा नुसता […]