Raver Lok Sabha : बारामतीप्रमाणेच रावेरलाही नणंद-भावजय सामना रंगणार!
X: @therajkaran आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून (BJP) जाहीर करण्यात आलेल्या यादीत रावेर मतदारसंघातून (Raver Lok Sabha) विद्यमान खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाकडून सासरे एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना उमेदवारी देण्याची तयारी करण्यात आली. मात्र, त्यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांची कन्या आणि रक्षा खडसे यांच्या […]