ताज्या बातम्या महाराष्ट्र

सरकारी शिबिरात पैसे घेऊन शस्त्रक्रिया; ग्राम विकास मंत्र्यांच्या मतदारसंघात काय सुरु आहे?

जळगाव एका ग्रामीण रुग्णालयात झालेल्या सरकारी शिबीरात रुग्णांकडून प्रत्येकी दोन हजार रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ही घटना राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या मतदारसंघात घडली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपासासाठी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी पाच सदस्यांच्या समितीचं गठण केलं आहे. […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

डॉ. ओमप्रकाश शेटे यांना केंद्रातून महाराष्ट्रात पाचरण

राज्यातल्या आयुष्यमान भारत मिशनच्या प्रमुख पदाची सूत्रे  Twitter : @therajkaran मुंबई  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे विश्वासू डॉ. ओमप्रकाश शेटे (Dr Omprakash Shete) यांना केंद्रातून परत महाराष्ट्रात पाचारण केले आहे. केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेद्वारे (Ayushman Bharat Mission) राज्यात ‘आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र’ हे अभियान नवनिर्मित करून त्याच्या कक्षप्रमुख पदाची धुरा डॉ. शेटे यांच्या खांद्यावर […]