महाराष्ट्र ताज्या बातम्या

102 Ambulance Service :महाड तालुक्यात 102 रुग्णवाहिकांना इंधन संकट!

महाड : महाड तालुक्यातील आरोग्य सेवा अक्षरशः ठप्प होईल अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. तालुक्यातील 6 पैकी 5 प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या (PHC) 102 अॅम्ब्युलन्सना इंधनपुरवठा थांबण्याची वेळ आली असून, इंधनाच्या तांत्रिक अडचणींमुळे रुग्णवाहिका सेवाच धोक्यात आली आहे. वरंध, बिरवाडी, पाचाड, विन्हेरे आणि चिंभावे या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा यात मुख्यतः समावेश असून, इंधनाअभावी अॅम्ब्युलन्स रुग्णांना तातडीच्या उपचारासाठी […]