महाराष्ट्रातील तीन वर्षीय LLB प्रवेश प्रक्रियेतील मान्यता अडचणी सोडवण्याची मागणी करणारे अभाविपचे मुंबई पदाधिकारी महाराष्ट्र ताज्या बातम्या

विधी प्रवेशातील मान्यता अडचणी तातडीने सोडवा; अभाविपची राज्य सरकारकडे मागणी

महाविद्यालये, BCI, विद्यापीठे आणि सरकारने समन्वय साधावा; मुख्यमंत्री व उच्च शिक्षणमंत्र्यांना निवेदन मुंबई  : महाराष्ट्रातील तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेश प्रक्रियेत निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे हजारो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही विधी महाविद्यालयांच्या मान्यता प्रक्रियेसंदर्भात महाविद्यालये आणि बार कौन्सिल ऑफ इंडिया (BCI) यांच्यातील अडचणींचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेवर होत असल्याचा […]

Young Indian candidates holding degrees and documents stand in a queue outside a college notice board during professor recruitment process, symbolising competition and system pressure in higher education लेख

मराठवाड्यात प्राध्यापक भरतीला मंजुरी; पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

यंदाच्या आठवड्यात मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी दोन महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत. अनुदानित महाविद्यालयांमध्ये सुमारे ८०० प्राध्यापक पदांच्या भरतीला मंजुरी मिळाली आहे. त्याचबरोबर लातूर येथे खाजगी कौशल्य विद्यापीठाला विधानसभेत मान्यता देण्यात आली आहे. या दोन्ही निर्णयांमुळे मराठवाड्यातील उच्च शिक्षणाला बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मराठवाड्यातील अनुदानित महाविद्यालयांमधील प्राध्यापक भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून, उच्च शिक्षण […]