एच.एम.पी. व्हायरसविरोधात राज्य सरकारने सतर्कतेची पावले उचलावीत – डॉ. दीपक सावंत
मुंबई – मुंबई आणि महाराष्ट्रात एच.एम.पी. व्हायरसविषयी बेसावध राहणे धोकादायक ठरू शकते, असे मत माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि हजारो प्रवासी दररोज विमान मार्गे मुंबई आणि पुण्यात येत असतात. दिल्लीमार्गेही मोठ्या प्रमाणात परदेशी प्रवासी भारतात दाखल होतात. त्यामुळे कोणत्याही मार्गाने संक्रमित […]