राष्ट्रीय

२०२३ चे वर्ल्डस बेस्ट हॉटेल्स अँड रिसॉर्टस अवॉर्ड घोषित

By अजय निक्ते मुंबई: जागतिक पातळीवर अत्यंत मानाचे समजले जाणारे वर्ल्डस बेस्ट हॉटेल्स अँड रिसॉर्टस अवॉर्ड २०२३, नुकतेच इंडोनेशिया येथे प्रदान करण्यात आले. अमेरिकेतील (USA) जगप्रसिद्ध वॉन्डरलस्ट टिप्स या ट्रॅव्हल, टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील मान्यवर माध्यम संस्थेने हा सोहळा आयोजित केला होता. गेली अनेक वर्षे जागतिक पातळीवरील सर्वोत्तम हॉटेल्स अँड रिसॉर्टसना ही अवॉर्डस प्रदान करण्यात […]