Devendra Fadnavis : “मी पुन्हा आलो; पण दोन पक्ष फोडूनच”: देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याची चर्चा
X: @therajkaran उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या मुद्द्यांवर भाष्य करताना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत चर्चेत राहिलेल्या मी पुन्हा येईन… या घोषणेवर विधान केलं आहे. ते म्हणाले, आपल्याला पुन्हा यायला अडीच वर्ष लागले, मात्र येताना दोन पक्ष फोडून मी पुन्हा आलो… असे विधान त्यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सन २०१९ […]