Somnath Temple with archival-style images of Sardar Patel, Kanhaiyalal Munshi, Kakasaheb Gadgil and Dr Rajendra Prasad symbolising the temple reconstruction history महाराष्ट्र ताज्या बातम्या

अनंत गाडगीळांचा सवाल: सोमनाथ मंदिर पुनर्बांधणीत मोदी कुठे येतात?

मुंबई: गुजरातमधील ऐतिहासिक सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला ७५ वर्षे पूर्ण होत असताना, या संपूर्ण प्रक्रियेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याची टीका काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते व माजी आमदार Anant Gadgil यांनी केली आहे. “सोमनाथ मंदिर पुनर्बांधणीची कल्पना सरदार वल्लभभाई पटेल यांची होती, प्रत्यक्ष काम कन्हैयालाल मुन्शी आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ यांनी पुढे नेले, तर उद्घाटन […]

Editorial illustration depicting India divided over women’s reservation and delimitation debate, showing Parliament, political leaders, and symbolic balance of representation महाराष्ट्र ताज्या बातम्या

महिला आरक्षणाच्या आडून सत्तेचा खेळ? साचिन सावंत यांचा भाजपवर थेट हल्ला

मुंबई — महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून देशातील राजकारण तापले असताना काँग्रेस नेते Sachin Sawant यांनी भाजपवर थेट आणि तीव्र हल्ला चढवत, २०२३ च्या ‘नारीशक्ती’ विधेयकाच्या मागील राजकीय गणित उघड केल्याचा दावा केला आहे. सावंत यांनी स्पष्ट आरोप केला की, महिला आरक्षण हे प्रत्यक्षात तातडीने लागू करता आले असते, मात्र जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेच्या अटी घालून ते […]

India map divided into North and South regions with Parliament silhouette and symbolic Epstein Files shadow, representing political tension over delimitation and women’s bill महाराष्ट्र ताज्या बातम्या

अनंत गाडगीळांचा आरोप: ‘एपस्टीन फाइल्स’ झाकण्यासाठी महिला विधेयक? उत्तर-दक्षिण विभाजनाचा इशारा  

मुंबई: जनगणनेचा अहवाल २०२७ मध्ये पूर्ण होणार असताना, वर्षभरात उपलब्ध होणाऱ्या नव्या आकडेवारीऐवजी ११ वर्षांपूर्वीच्या अहवालावर आधारित विधेयक २९ एप्रिलपूर्वीच मंजूर करण्याची घाई मोदी सरकार का करत आहे, असा सवाल काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते व माजी आमदार Anant Gadgil यांनी उपस्थित केला आहे. घटनेतील संबंधित कलमानुसार अनुसूचित जाती-जमाती व इतर मागास समाजांना योग्य प्रतिनिधित्व देण्याची तरतूद असताना, अद्ययावत […]

Portrait of Shabbir Ansari, veteran Muslim OBC leader and social activist from Maharashtra लेख

शब्बीर अन्सारीनंतरचा प्रश्न: भारताने पस्मांदा मुस्लिम नेतृत्वाकडे का दुर्लक्ष केले?

शब्बीर अन्सारी गेले.पण त्यांच्या जाण्यानंतर एक प्रश्न पुन्हा जिवंत झाला आहे —भारतातील पस्मांदा मुस्लिम नेतृत्वाला मुख्य प्रवाहाने का आणि कसे दुर्लक्षित केले? हा केवळ श्रद्धांजलीचा विषय नाही.हा भारताच्या सामाजिक न्यायाच्या अपूर्ण प्रकल्पाचा प्रश्न आहे. मी विद्यार्थी दशेत असताना ओबीसी चळवळीत काम केलं आहे. प्रा. श्रावण  देवरे यांच्यासोबत या चळवळीत सक्रिय होतो. त्या काळात पुण्यात झालेल्या एका ओबीसी […]