महाड MIDCतील औद्योगिक सुरक्षा आणि वारंवारच्या दुर्घटनांबाबत आयोजित आढावा बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधी आणि अधिकारी महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाड MIDCतील सुरक्षेवर सुनील तटकरे यांची आढावा बैठक; सर्व कंपन्यांच्या संयुक्त तपासणीचे निर्देश

केमिकल साठे, संभाव्य धोके आणि प्रतिबंधात्मक उपायांची माहिती सार्वजनिक करण्याची सूचना; दुर्घटनांवरील कारवाईचा हिशेब मागवला महाड : महाड औद्योगिक वसाहतीत वारंवार घडणाऱ्या स्फोट, आग आणि वायुगळतीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी शुक्रवारी संबंधित शासकीय यंत्रणांची आढावा बैठक घेत औद्योगिक सुरक्षेच्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला. प्रांताधिकारी, पोलीस, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण […]

महाड MIDCतील Indo Amines कंपनीत वायूगळतीच्या घटनेनंतर कंपनी परिसरात एकत्र आलेले कामगार आणि कर्मचारी महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाड MIDCतील इंडो अमाईन्समध्ये वायूगळती; 36 जण बाधित, एकाचा मृत्यू

एकाची प्रकृती गंभीर; दोन कामगारांना मुंबईत हलविले, Factory Inspector आणि DYSPकडून कंपनीची पाहणी महाड : महाड औद्योगिक वसाहतीतील इंडो अमाईन्स लिमिटेड कंपनीत शनिवारी, 15 ऑगस्ट रोजी झालेल्या वायूगळतीत सुमारे 36 कामगारांना बाधा झाली असून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती चिंताजनक असलेल्या दोन कामगारांना पुढील उपचारासाठी मुंबईकडे हलविण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, कंपनीच्या प्लांटमध्ये हायड्रोक्लोरिक अॅसिडशी संबंधित […]