आमचंच सरकार येणार ; इंडिया आघाडी विजयी झाल्यास 48 तासात पंतप्रधान बनवू ; जयराम रमेश यांचा दावा
मुंबई : लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे पार पडल्यानंतर आता शेवटच्या सातव्या टप्प्यात उद्या मतदान होत आहे . देशातील राजकीय परिस्थिती स्पष्ट झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jairam Ramesh )यांनी आमचं सरकार येणार आहे. आम्हाला स्पष्ट आणि निर्णायक बहुमत मिळणार आहे, असा दावा केला आहे . तसेच या निवडणुकीत इंडिया आघाडीला( india […]