मराठी पाट्यांसाठी “मनसे”ची “जिओ वर्ल्ड”वर धडक
Twitter : @therajkaran मुंबई वांद्रे कुर्ला संकुलातील ‘जिओ वर्ल्ड प्लाझा’ या पंचतारांकित मॉलमधील विविध आंतरराष्ट्रीय ब्रँड्सच्या दुकानांच्या पाट्या मराठीत (Marathi name plate to shops) आहेत का; हे तपासून बघण्यासाठी आज अखिल चित्रे (MNS leader Akhil Chitre) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) सैनिकांनी या मॉलचा पाहणी दौरा केला. मॉलमधील निम्म्या दुकानांच्या पाट्या मराठीत […]