पलासमुद्रम राष्ट्रीय चित्रकला शिबिराच्या निमित्ताने आंध्रात जेजेच्या कलावंतांचा कलाविष्कार
आंध्र प्रदेशातील अमली पदार्थ विरोधी विभागाच्या आवारात चित्र आणि कलाप्रेमींना नुकताच चित्रकलेचा अप्रतिम कलाविष्कार पाहायला मिळाला. सर जेजे कला महाविद्यालय, नॅशनल अकॅडमी ऑफ कस्टम्स आणि अप्रत्यक्ष कर विभाग यांच्या सहकार्याने अमली पदार्थ विरोधी विभागाच्या आवारात पलासमुद्रम राष्ट्रीय चित्रकला शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील २५ पेक्षा अधिक ख्यातकीर्त कलाकार या निमित्ताने एकत्र आले होते. या […]