पत्रकार महेश उपदेव यांचा अनोखा छंद — ३९ वर्षांत ९ हजार पेनांचा अभूतपूर्व संग्रह!
मुंबई: पत्रकार आणि लेखणी यांचा नातंच खास. संगणक युगातही ‘पेन’ची किंमत कमी झालेली नाही. अगदी अशीच भावना मनात ठेवून नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार महेश उपदेव यांनी ३९ वर्षांत तब्बल ३ हजारांहून अधिक लेखण्या गोळा करून एक विलक्षण संग्रह उभा केला आहे. पाच रुपयांपासून ते दहा हजार रुपयांपर्यंतच्या पेनांचा हा अनोखा खजिना पाहून कुणाच्याही डोळ्यात चमक यावी! […]
