ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

भाजपाचे हिंदुत्व मला मान्य नाही : उद्धव ठाकरे

Twitter : @therajkaran मुंबई : भाजपाने हिंदुत्वाचे पेंटंट घेतले नसून भाजपाचे हिंदुत्व मला मान्य नाही. बाळासाहेब (Balasaheb Thackeray), प्रबोधनकार (Prabodhankar Thackeray) यांच्या पर्यंतच ठाकरेंबद्दल माहिती आहे. मात्र पणजोबा सीताराम ठाकरे (Sitaram Thackeray) यांचे पनवेलमधील प्लेग साथीत लढताना जीव गमावला होता. त्यामुळे घराणेशाहीतलाच मी आहे. यात माझा दोष नाही, असे सांगत निवडणुक आयोग चिन्ह दुसऱ्याला देऊ […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

एकपक्षीय बहुमताचे पाशवी सरकार नको; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन

Twitter : @vivekbhavsar मुंबई लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यास अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवतीर्थावर आयोजित दसरा मेळाव्याला उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कडवट टीका करताना उद्धव ठाकरे यांनी या देशात पुन्हा एका पक्षाचे […]