ताज्या बातम्या राष्ट्रीय

ज्ञानवापी मशीद प्रकरणात मुस्लीम पक्षाला झटका, तळघरात पूजा सुरूच राहणार!

लखनऊ उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने सांगितले की, मशिदीमध्ये पूजा सुरूच राहणार आहे. यापूर्वी वाराणसी जिल्हा न्यायालयाने मशिदीच्या तळघरात पूजा करण्यास परवानगी दिली होती. या निर्णयाविरोधात मुस्लीम पक्ष उच्च न्यायालयात गेला होता. उच्च न्यायालयाने मुस्लीम पक्षाची याचिका फेटाळून लावली. वाराणसी जिल्हा न्यायालयाने ३१ जानेवारी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब नाशिकच्या काळाराम मंदिरात केली महाआरती

नाशिक आज अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब नाशिकमधील काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि महाआरती केली. काळाराम मंदिराचा इतिहास मोठा आहे. याच मंदिराच्या माध्यमातून दलितांना मंदिर प्रवेशाचं मोठं आंदोलन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुकारलं होतं. १९३० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साने गुरुजींनी हिंदू मंदिरात दलितांना प्रवेश देण्याच्या आंदोलनाचं […]