ताज्या बातम्या महाराष्ट्र

कल्याणचा उमेदवार ठरला : मविआकडून ठाकरे गटाच्या फायरब्रँड अयोध्या पोळ निवडणुकीच्या रिंगणात

मुंबई : गेल्या काही दिवसापासुन चर्चेत असलेल्या कल्याण लोकसभा (Kalyan Loksabha )मतदारसंघात महायुतीकडून अजूनही उमेदवार ठरलेला नाही. अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभा जागेचा उमेदवार ठरला असल्याची माहिती समोर आली आहे .महाविकास आघाडी कडून ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या आयोध्या पोळ (Ayodhya Poul)यांना निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मेट्रो, कॅन्सर हॉस्पिटल, ओव्हरब्रिज, पर्यायी रस्ते, काय आहे मुख्यमंत्र्यांचं ‘मिशन कल्याण’?

कल्याण– लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याम मतदारसंघात विकास कामांचा धडाका लावल्याचं दिसतंय. रविवारी आयोजित करण्यात आलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक विकासकामांचंभूमिपूजन करतानाच, ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरातील नागरिकांना अश्वस्त करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केलाय. यानिमित्तानं कल्याण-डोंबविली परिसरात मोठं शक्तिप्रदर्शनही त्यांनी घडवून आणलं. यामुळं कल्याण लोकसभा निवडणुकीत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी ही व्यक्ती कोण? शोध घ्या, मग कळेल’; संजय राऊतांचा फोटोबॉम्ब

पुणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने गुंड हेमंत दाभेकरने वर्षा निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हेमंत दाभेकर हा कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या गुन्ह्यात साक्षीदार आहे. हेमंत दाभेकर हा जामिनावर असून शरद मोहोळ याच्या अत्यंत जवळचा मानला जातो. दाभेकरने थेट वर्षा बंगल्यावर जाऊन खासदार श्रीकांत शिंदेची भेट घेतल्याने […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

बंडानंतर एकनिष्ठ राहिलेल्या पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरेंकडून नेते पदी वर्णी

Twitter : @NalavadeAnant मुंबई शिवसेनेतील अभूतपूर्व फुटीनंतर संघटना बांधणीवर भर दिलेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी त्यांच्या गटाच्या कार्यकारिणीचा नव्याने विस्तार केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड (rebelled by Eknath Shinde in Shiv Sena) करून पक्ष आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह मिळवले. या बंडानंतर ‘मातोश्री’शी एकनिष्ठ राहून शिंदे गटाशी न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढाईत […]