तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव रुग्णालयात दाखल, घरातच कोसळले
हैद्राबादभारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. कालच रेवंथ रेड्डी यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आज चंद्रशेखर राव राहत्या घरात खाली कोसळले, यानंतर त्यांच्या पायाला आणि पाठीला जखम झाली आहे. यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.मिळालेल्या माहितीनुसार, केसीआर हैद्रराबाद येथील राहण्यात […]