मुंबई ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणूकीचे बिगुल वाजले; १० जूनला मतदान

महाड राज्यात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी अजूनही सुरू असून राज्यातील विधान परिषदेच्या (MLC election) चार जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक (election commission) जाहीर केली आहे. यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या प्रत्येकी दोन जागेचा समावेश आहे. निवडणूक झाल्यास १० जून रोजी प्रत्यक्ष मतदान होईल. राज्यातील मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

नारायण राणेंसाठी पूर्ण ताकदीने काम करु – उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही

X : @NalavadeAnant मुंबई: तिकिट वाटपावर चर्चा सुरु असताना महायुतीत तेढ निर्माण होऊ नये म्हणून किरण सामंत यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी गुरुवारी येथे एका पत्रकार परिषदेत केली. भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना उमेदवारी जाहीर झाल्यास पूर्ण ताकदीने काम करु,अशी ग्वाहीही सामंत यांनी सकाळी दिली. सामंत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

राणे दादा की किरण भैय्या; सिंधुदुर्ग – रत्नागिरीत पेच कायम

X: @ajaaysaroj मुंबई: सिंधुदुर्ग – रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचा पेच अजूनही कायमच आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण दादा राणे की राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण भैय्या यावर महायुतीचे घोडे अडले आहे. काही दिवसांपूर्वीच उद्विग्न मनःस्थितीत किरण सामंत यांनी, नरेंद्र मोदींना पंतप्रधान (PM Narendra Modi) करण्यासाठी, एन डी ए चा […]

महाराष्ट्र

कोकणात नाणारला परप्रांतियांना जमिनी घेण्यास उद्धव ठाकरे यांनीच मदत केली

शिवसेना सचिव आमदार किरण पावसकर यांचा गौप्यस्फोट….! X : @NalavadeAnant मुंबई: कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात ज्या नाणार रिफायनरिला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना सक्त विरोध करून तो प्रकल्पच रद्द केला, त्याच सरकारमधील शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तेथील जमिनी घेण्यासाठी त्यांच्या गुजराती आणि मारवाडी लोकांना प्रवृत्त तर केलेच पण त्यांच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिवसेना नेते शेतकऱ्यांच्या बांधावर दौरा करणार!

Twitter : @milindmane70 मुंबई राज्यातील उत्तर महाराष्ट्र ,पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण या भागात मागील काही दिवसापासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची (crop loss due to unseasoned rain) पाहणी करण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (LoP Ambadas Danve) यांच्यासह विनायक राऊत (MP Vinayak Raut) व अन्य नेते शेतकऱ्यांच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

दिवेआगार येथे ५ एकर जागेत उभारणार सुपारी संशोधन केंद्र : धनंजय मुंडेंचा कोकणाला न्याय

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कोकणाच्या दृष्टीने मंगळवारी मोठा क्रांतिकारी निर्णय घेतला. रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवे आगार येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत सुपारी संशोधन केंद्र (Betel Nut Research Centre) उभारण्यास कृषी विभागाने मान्यता तर दिलीच, पण यासाठी खास ५ कोटी ६४ लाख रुपये निधी खर्चास मान्यताही […]